आजचा शेती सल्ला: डाळिंब आंबे बहार पानी व्यवस्थापन
-इरफ़ान शेख,केज,बीड
-इरफ़ान शेख,केज,बीड
पाण्याच्या अडचणीमुळे बऱ्याच डाळिंब बागा बहार न धरता ठेवल्या आहेत.डाळिंब हे उष्ण कटीबंधातील फळपीक असून, फार कमी पाणी लागते. त्यामुळे ज्यांच्याकड़े पानी थोड़े फार असले तर बहार धरन्यास हरकत नाही. या साठीचे पानी व्यवस्थापन देत आहे.
* डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्ण बंद करावे.
* त्यानंतर ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास ठिबक सिंचनने द्यावे.
* डाळिंबाची बाग फुलोऱ्यात असताना बेताचे पाणी द्यावे.
* डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, मर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
* डाळिंबासाठी सोबतच्या वेळापत्रकाप्रमाणे पाणी द्यावे. (सोबतचा फोटो पहा).

Post a Comment