0

ढोकी-उस्मानाबाद रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, चारा छावणीत कालपासून चारा वाटप बंद झाल्याने शेतकरी जनावरांसह रस्त्यावर——————————————–

नाशिकमध्ये जैन भवन आर्टिलरी सेंटर रोडवर एकाची गोळ्या झाडून हत्या, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल——————————————–

दापोली: शिकारीसाठी फिरणारे 8 जण ताब्यात, 3 बंदुका, 12 काडतुसे, 3 वाहनं, मांस जप्त, दाभोळ पोलिसांची कारवाई——————————————–

JNU वाद : कन्हैय्या कुमारविरोधात पुरावे आहेत, सर्व माहिती कोर्टात सादर करु, दिल्लीच्या पोलीस आयुक्तांची माहिती——————————————–

JNU वाद : कन्हैया कुमारने देशविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे नाहीत, गृहमंत्रालयाच्या सूत्रांची पीटीआयला माहिती——————————————–

असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून टीकेचा धनी बनलेला आमीर आता महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवारचा ब्रॅन्ड अम्बॅसिडर, मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईने नवी जबाबदारी, आज घोषणेचे संकेत——————————————–

आवश्यक असेल तिथे चारा छावण्या सुरु ठेवणार, कृषिमंत्री एकनाथ खडसेंची घोषणा, घोषणेनंतरही मालकांकडून छावण्या आजही बंदच, जनावरं उपाशीच——————————————–

जेएनयू पाठोपाठ कोलकात्यातील जाधवपूर विद्यापीठात देशविरोधी घोषणा तर दिल्लीत कन्हैया कुमारच्या सुटकेसाठी आंदोलन सुरुच——————————————–

औरंगाबादमध्ये डाव्या विद्यार्थी संघटना आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, अभाविपचे काही कार्यकर्ते ताब्यात——————————————–

बँकांना बुडवणाऱ्यांची नावं तातडीनं जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे रिझर्व बँकेला आदेश, बडे उद्योगपती आणि समूहांचा पर्दाफाश होणार——————————————–

वीज निर्मितीमध्ये लवकरच महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार, मेक इन इंडियाच्या माध्यमातून 1 लाख 46 हजार कोटींचे करार((महाराष्ट्रातला अंधार दूर होणार!))———————

14 हजार 200 कोटींचा कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करू, व्होडाफोनला आयकर खात्याचा दणका——————————————–

नागपुरात चिमुरड्याच्या हाती पुस्तकाऐवजी तलवार, ताजुद्दीन बाबांच्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापला, पोलिसांकडून गंभीर दखल——————————————

–शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीच्या अडचणीत भर, हत्या आणि कट रचल्याचा आरोप, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल——————————————–

एलिफंटा फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री गुणगुणले, फडणवीसांच्या गाण्याला भरभरुन दाद, कैलाश खेरच्या सुरात मुख्यमंत्र्यांचे सूर((मुख्यमंत्र्यांची… तेरी दीवानी))

Post a Comment

Random Post

 
Top