0

भोपाळ, दि. ९ - इंजिनला पक्ष्याची धडक लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं. मध्यप्रदेशमधील भोपाळ विमानतळावर या विमानाच लँडींग करण्यात आल्याची माहिती विमानतळ अधिका-याने दिली आहे. एअर इंडियाच्या 634 विमानाने भोपाळमधील राजा भोज विमानतळावरुन उड्डाण केले असता काही वेळातच इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं. इंजिनचं काही नुकसान झालं नसून हलका स्क्रॅच आला आहे. सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

Random Post

 
Top