0

पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांचा एकत्र नाश्ता

पुणे : महापालिका आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करु पाहताहेत. पण पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी एकत्रितपणे नाश्ता केला. निमित्त होत वाडेश्वर कट्टा स्नेहमिलनाचं.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे विनायक निम्हण, भाजपचे योगेश गोगावले, मनसेचे हेमंत शंभूस हे सगळेच जण, वाडेश्वर कट्टा इथे नाश्ता करताना पुणेकरांना एकत्र पाहायला मिळालं

Post a Comment

Random Post

 
Top