|
 |  |  |  |
| अल्टरनेरिया लिफ स्पॉट | अॅन्थ्रॅकनोज | ब्लॅक हर्ट | ब्लॅक हर्ट |
 |  |  |  |
| सर्कोस्पोरा | सर्कोस्पोरा | फळांवरिल ठिपके | कॅल्शियम कमतरता किंवा वातावरणामुळे होणारे फळांना तडे |
 |  |  |  |
| ब्लाईट | सन बर्न | सन स्कॅल्ड | सर्कोस्पोरा आणि बोट्रायटिस |
|
| Pomegranate Cultivation and Honeybees ( डाळिंब लागवड आणि मधमाशा ) |
Protect Honeybees from Insecticides:
डाळिंपब पिकातील जास्तीत जास्त उत्पादनाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाच्या असणा-या परागीभवनाच्या क्रियेत मधमाश्या मह्तवाचे योगदान देत असतात. परंतु डाळिंब पिकावर होत असलेल्या विविध किटकनाशकांच्या फवारणीतुन मधमाश्या वाचत नाही, त्यामुळे मधमाश्यांचे संगोपन करुन त्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. पुरातन किटकनाशकांसोबत, नविन युगातील किटकनाशक देखिल मधमाश्यांसाठी हानीकारक ठरत आहेत. खालिल तक्यात याबाबत माहीती दिलेली आहे, ह्या माहितीचा वापर करुन योग्य आणि कमी हानीकारक किटकनाशक वापरुन किड नियंत्रणासोबत मधमाश्यांना कमीत कमी हानी कशी पोहचेल याबाबत मार्गदर्शन जरुर मिळेल. |
|
|