नवी मुंबई : पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळे विजयी
नवी मुंबई : नेरूळ प्रभाग क्रमांक ८८ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांचा ७६ मतांनी विजय झाला.
नवी मुंबई : पोटनिवडणूकित शिल्पा कांबळे विजयी
शिल्पा कांबळे यांना १ हजार ८१८ मते, युतीच्या उमेदवार सरस्वती पाटील यांना १ हजार २३ मते तर काँग्रेसच्या उमेदवार नुतन राऊत यांना १ हजार ७४२ मते मिळाली.
महापालिकेत राष्ट्रवादीकडे बहुमत नसल्याने राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
Post a Comment