0

मुंबई, दि. २४ -  बहूचर्चीत रियालिटी शो बिग बॉस ९ वर प्रिन्स नरूला याने आपले नाव कोरले आहे. बिग बॉसमध्ये या वेळी जोरदार स्पर्धा रंगली होती.प्रिन्सला ३५ लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे.  वाईल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला अखेरच्या क्षणापर्यंत टक्कर दिली. बिग बॉसमध्ये प्रिन्स पहिल्यापासूनच चर्चेत होता आणिशेवटपर्यंत आपल्याभोवतीची चर्चा कायम ठेवत तो अखेर विजयी ठरला. रणविरसोबत नुकताच झालेला ब्रेकअप आणि सलमानसोबत नव्याने जुळलेले कथीत नाजूक संबंध यांमुळे चर्चेत आलेल्या कतरीनाने बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याला हजेरी लावली. त्यामुळे कार्यक्रमास चार चॉंद लागले. कतरीनाने तिच्या फितूर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आदित्य रॉयसोबत कार्यक्रमास हजेरी लावली होतीबिग बॉस ९चे विजेतेपद खिशात टाकणारा प्रिन्स नरूला एक मॉडेल असून, त्याने यापूर्वी अशाप्रकारच्या अनेक शोमध्ये हजेरी लावली आहे. त्याने यापूर्वी टळश् च्या रोडीज 2 आणि स्प्लिट्स विला 8 या कार्यक्रमाचे विजोतेपद पटकावले आह

Post a Comment

Random Post

 
Top