हेडलाईन्स:
१. मुंबईतील 136 वर्ष जुन्या हँकॉक ब्रीजच्या पाडकामाला आजपासून सुरवात, पाडकामादरम्यान मध्य रेल्वेवर तब्बल 18 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक—————————–
२. आष्टनकरांचा 14 वर्षीय चैतन्य सापडला, 36 तासांनंतर पोलिसांनी केली अपहरणकर्त्यांककडून सुखरुप सुटका, तिघांना अटक—————————–
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटला आज भेट देणार, एअरबसने करणार पठाणकोटची पाहणी, तर कारवाईसाठी पाकिस्तानचं मदतीचं आश्वासनं—————————–
४. मोहम्मद मुफ्तींच्या निधनानंतर जम्मू काश्मीरची धुरा मुलगी महबूबा मुफ्तींकडे, आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ—————————–
५. पर्ल्स घोटाळ्याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निर्मलसिंग भांगूंना अटक, सीबीआयची कारवाई, गुंतवणूकदारांचे 10 हजार कोटी बुडवल्याचा आरोप—————————–
६. खर्रा, तंबाखू मळणाऱ्या शिक्षकांवर संक्रात येणार, बडतर्फीच्या कारवाईची सरकारची तयारी, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा—————————–
७. धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, बदलापूर-अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान अपघात, अभय सावलेकर ठरला लोकल अपघाताचा आणखी एक शिकार—————————–
८. वेळा अमावस्या साजरी करण्यासाठी बळीराजाची लगबग, शेतात खोप बांधून काळ्या आईला घातलं जाणारं साकडं—————————–
९. नागपूरच्या मातीत रंगला महाराष्ट्र केसरीचा आखाडा, 57 किलो गटात सोलापूरचा ज्योतिबा अटकळे सुवर्ण, तर 65 किलो गटात वसंत सरोदेला सुवर्ण
LABI Bhari Bhu
ReplyDeleteThanks...
Delete