श्रीनगर, दि. २० - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्येअतिरेकी आणि सुरक्षापथकांमध्ये रात्रभरचाललेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. नैना बाटापोरा गावामध्ये अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ५३ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांनी या भागाला घेराव घातला होता. जवान अतिरेकी लपलेल्या घराजवळ जाताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखलजवानांनी केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment