0

अंधेरी,दि. १८ - अंधेरी पूर्वेकडील टाईम्स स्क्वेअर इमारतीच्या ५ व्या मजल्यावर आज सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थली दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या आगीमुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Post a Comment

Random Post

 
Top