0

मुंबई, दि. १९ -  कुर्ला - सायन अप धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने मंगळवारीमध्य रेल्वेची वाहतूकविस्कळीत झाली. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणा-या गाड्या उशीराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. या बिघाडामुळे कामावर जाणा-या चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.दरम्यानरेल्वेअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रूळ दुरूस्तीचे काम सुरू आहे, थोड्याच वेळात लोकल वाहतूक पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Random Post

 
Top