0

हेडलाईन्स

पालघर विधानसभा पोटनिवडणुकीची मजमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचे अमित घोडा आघाडीवर——————-

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीमध्ये 4 दुकानांना भीषण आग, दुकाने जळून खाक, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु——————————

-1. शहीद सुनील सूर्यवंशींचं पार्थिव साताऱ्यातून त्यांच्या मूळ गावी म्हस्करवाडीकडे रवाना, तर चांदवडच्या शहीद शंकर शिंदेंना लष्करी इतमामात निरोप

2. रशियातील मेडिकल अकॅडमीच्या आगीत दोन महाराष्ट्रीयन विद्यार्थिनींचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती

3. कॉम्रेड गोविंद पानसरेंवरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, तपासावर पानसरे कुटुंबीयांची नाराजी, कोल्हापुरात आज मॉर्निंग वॉकचं आयोजन

4. ‘मेक इन इंडिया’मध्ये आतापर्यंत 6 लाख कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा तर पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याची रतन टाटांची खंत

5. म्हैसूर देशातील सर्वात स्वच्छ शहर, स्वच्छ भारताच्या यादीत मुंबई आणि पिंपरी पहिल्या दहामध्ये, तर मोदींचं वाराणसी आणि कल्याण-डोंबिवली सर्वात अस्वच्छ

6. पटियाला कोर्टाबाहेर वकिलांची डाव्या विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण, तर देशद्रोह्यांना काँग्रेसचा पाठिंबा, भाजपाध्यक्ष शाहांचा राहुल गांधींवर निशाणा

7. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराचा दिलासा, सेन्सेक्सची 568अंकांची उसळी तर सोन्याच्या भाव तीस हजाराच्या घरात

8. स्टेजवर शोभेचे फटाके फोडल्यानंच आग, अग्निशमन दलाची सूचना डावलल्याची चर्चा, दोन दिवसात गिरगावच्या आगीचा अहवाल

9. बंडखोर आणि सीरियन लष्करचा संघर्ष तीव्र, सीरियन लष्कराच्या बॉम्बहल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

10. रणजी उपांत्य सामन्यात सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे शतकाच्याउंबरठ्यावर, तिसऱ्या दिवसअखेरीस मुंबईची मध्य प्रदेशवर 429 धावांचीआघाडी

Post a Comment

Random Post

 
Top