हेडलाईन्स :
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सहलीच्या बसला अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 22 जण जखमी http://goo.gl/mrdgC4————————————
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सहलीच्या बसला अपघात, श्रीगोंद्यातील ईलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युकेशन इंजिनिअरिंग कॉलेजची सहलीची बस———————————
—नागपूर – रामबाग परिसरात अनिल वंजारी या 22 वर्षीय तरुणाची ह्त्या,मध्यरात्रीची घटना————————————
हेडलाईन 1. भारत गुंतवणुकीचा उत्तम पर्याय, ‘मेक इन इंडिया’च्या उद्घाटनानंतर मोदींची उद्योजकांना साद, उद्धव ठाकरेंची सूचक अनुपस्थिती,आज महाराष्ट्र रजनीचा भव्य सोहळा————————————
हेडलाईन 2. जेएनयूच्या वादाला राजकीय वळण, भाजपचं सरकार देशद्रोही असल्याची राहुल गांधींची टीका, तर डी.राजांच्या मुलीनंही देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप————————————
हेडलाईन 3. कुपवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना आणखी 2 जवान शहीद, महाराष्ट्रातील चांदवडच्या शंकर शिंदेंना वीरमरण, पाचही अतिरेक्यांना कंठस्नान————————————
हेडलाईन 4. सियाचीनमधील 9 शहिदांचं पार्थिव बेस कॅम्पमध्ये आणलं, खराब हवामानामुळं मोहीम रखडली होती, आज लेहमध्ये शहीदांना सलामी————————————
हेडलाईन 5. काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दबावामुळं इशरत एन्काऊंटरचंसत्य लपवलं, माजी आयबी प्रमुखांचा आरोप, सुशीलकुमार शिंदेंनी आरोप फेटाळले————————————
हेडलाईन 6. अबू काफा आणि साजीद मीरच्या आवाजाचे नमुने हेडलीनं ओळखले, कट पाकनंच रचल्याचा दावा, हेडलीची उलट तपासणी मंगळवारी————————————
हेडलाईन 7. व्हॅलेन्टाईन डे साजरा करणाऱ्यांना धडा शिकवणार, नागपुरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धमकी, रॅलीच्या निमित्तानं रस्त्यावर हुल्लडबाजी————————————
हेडलाईन 8. क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर संडे, अंडर-19 विश्वचषकासाठीभारताची वेस्ट इंडीजशी लढाई, तर धोनीच्या टीम इंडियाची अखेरच्या टी20त श्रीलंकेशी टक्कर———————————
—हेडलाईन 9. तिकीटबारीवर मजबूत गल्ला जमवणारा ‘नटसम्राट’ लवकरच हिंदीत,दिग्दर्शक महेश मांरजेकरांची माहिती, अमिताभ यांच्या नावाची चर्चा————————————
हेडलाईन 10. ईएनबीए अवॉर्डमध्ये एबीपी न्यूजचा डंका, संपादक मिलींद खांडेकर यांच्यासह दिबांग आणि गणेश ठाकूर यांचाही पुरस्कांरानं सन्मान
Post a Comment