अजनाळे येथे समाधान धांडोरे यांनी नविन सुरु करण्यात आलेल्या यशराजे आँनलाईन सेवेचे मा.सरपंच व सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मा.विजयदादा येलपले व माजी जि.प सदस्य संगम धांडोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या सुविधेमुळे अजनाळे गावाच्या वैभवामध्ये भर पडणार आहे.असे नुतन सरपंच विजयदादा येलपले यांनी उद्घाटना प्रसंगी व्यक्त केले.
या आँनलाईन सेवेमध्ये ७/१२ व ८अ , मतदान ओळखपञ, अश्या सरकारच्या सुविधा या सेवेमध्ये उपलब्ध असणार आहेत.तरी या सेवेचा अजनाळे गावातील ग्रामस्थांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
संपर्क : समाधान धांडोरे
७५०७७७५९४८
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment