हेडलाईन्स :
12 डब्यांच्या लोकलसाठी हार्बर लाईनवर 72 तासांचा विशेष मेगाब्लॉकसुरु, पुढचे तीन दिवस हार्बरकरांचे हाल होणार—————————————
लखनऊमध्ये राहुल गांधींच्या ताफ्यावर दगडफेक, पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा, तर उमर खालिदचं महाराष्ट्र कनेक्शन उघड—————————————
देशातील विद्यापीठांवर 207 फूट उंचीवर तिरंगा फडकवा, स्मृती इराणींचे विद्यापीठांना आदेश, दिल्लीत कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय—————————————
अपघातात शरीराचे तुकडे होऊनही तरुणाचं अवयवदान, बंगळुरुतल्या रस्त्यावरतडफडणाऱ्या दानशूर तरुणाकडे मात्र नागरिकांची पाठ—————————————
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचं सूप वाजलं, महाराष्ट्रात 8 लाख कोटींची गुंतवणूक, राज्यात 30 लाख रोजगार उपलब्ध होणार—————————————
251 रुपयांच्या फ्रीडम स्मार्टफोनच्या लाँचिंगवर गदारोळ, इंडियन सेल्युलर असोसिएशनचं दूरसंचार मंत्र्यांना चौकशीचं पत्र—————————————
डोक्यातून सळी आरपार जाऊनही मोहम्मद गुड्डू बचावला, इमारतीच्या बांधकामादरम्यानची घटना, मोहम्मदवर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु—————————————
नंदुरबारमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट, पोलीस कॉप्या पुरवतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, राज्यभरात 46 कॉपी प्रकरण—————————————
होर्डिंग बहाद्दरांना मुंबई हायकोर्टाची चपराक, दंडासह नाम फाऊंडेशनला रक्कम देण्याचे कोर्टाचे आदेश, आशिष शेलारांनाही सुनावलं—————————————
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्माचा सोहळा, तर पुण्यात शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Post a Comment