0

हेडलाईन्स –

सोलापूर – सांगोला तालुक्यातील महूदामध्ये सशस्त्र दरोडा, 7 जण जखमी, 2 जण गंभीर जखमी————————————–

यवतमाळमध्ये शाळेच्या बसला भीषण अपघात, वणीमधील वळगाव रोडवर बस उलटून दुर्घटना, 30 विद्यार्थी जखमी, दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू————————————–

जेएनयूवाद : कन्हैयावरील देशद्रोहाचा खटला कायम राहणार, दिल्लीच्या पोलीस आयुक्तांची माहिती————————————–

पंढरपूर – माघ शुद्ध एकादशीनिमित्त 4 लाख भाविक पंढरीत दाखल, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंकडून सपत्निक नित्यपूजा————————————–उस्मानाबाद – चारा छावण्यांमध्ये चारा देण्यास आज सकाळपासून सुरुवात————————————–

जेएनयूवाद : कन्हैय्या कुमारला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कन्हैय्यावर देशद्रोहाचा आरोप————————————–

कन्हैया कुमारला पटियाळा कोर्टाबाहेर मारहाण, वकिलांच्या गुंडगिरीची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, आज होणार सुनावणी तर कन्हैयाला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी————————————–

जेएनयूच्या विद्यार्थ्याचं समर्थन राहुल गांधींना महागात पडलं, अलहाबाद कोर्टात राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा खटला————————————–

देशातलं सर्वात मोठं दहशतवादी मॉड्युल उद्धवस्त, चार कुख्यात दहशतवाद्यांचा अटक, गुप्तचर यंत्रणांची
संयुक्त कारवाई————————————–

शेतकरी आत्महत्या फॅशन बनत चाललीय, भाजप खासदार गोपाळ शेट्टींची मुक्तफळं, आत्महत्याग्रस्तांना मदत देण्यावरुन राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा असल्याचंही वक्तव्य————————————–

‘मेक इन इंडिया’चा आज समारोप, गेल्या 5 दिवसात 8 लाख कोटींची गुंतवणूक, मुखमंत्री फडणवीसांचा दावा, एअर अँब्युलन्स सेवेसाठीही मोठा करार————————————

–‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून आमिरची जलसंधारण मोहीम, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा, दुष्काळ निवारणासाठी पाणी फाऊंडेशनची स्थापना————————————–

खडसेंच्या आदेशानंतरही मराठवाड्यात चारा छावण्या सुरु नाहीत, दोन दिवसांपासून जनावरांचे हाल, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा————————————–

भिंवडीत आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅननं पेट घेतला, थरार कॅमेऱ्यात कैद, सुदैवानं पोलिस आणि आरोपी सुखरुप————————————–

भारतातील सर्वात स्वस्त थ्रीजी स्मार्टफोन लाँच, अवघ्या 251 रूपयांना स्मार्टफोन उपलब्ध, मेक इन इंडिया डिजिटल अंतर्गत स्मार्टफोनचीनिर्मिती————————————–

बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेला आजपासून सुरुवात, 9 विभागात एकूण 13 लाख विद्यार्थी परीक्षा देणार, ‘एबीपी माझा’कडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

Post a Comment

Random Post

 
Top