0

हेडलाईन्स:

१. हरियाणात जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू, आंदोलनासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची बैठक—————————

–2. हरियाणातील जाट आंदोलनामुळे महाराष्ट्रातील 2 हजार प्रवासी जालंधर रेल्वे स्टेशनवर अडकले, वैष्णवदेवीचं दर्शन घेऊन मुंबईला परतत होते प्रवासी—————————

–3. कन्हैय्यावर पोलिसांनी दबाव टाकला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अहवाल तर अमेठीत राहुल गांधीना काळे झेंडे दाखवले—————————–

4. अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट हटवली, नव्या सरकारचा शपथविधी, भाजपच्या पाठिंब्यावर कलिको पूल नवे मुख्यमंत्री—————————–

5. 251 रूपयांच्या फोन खरेदीसाठी 2 दिवसात 5 कोटींपर्यंत नोंदणी, सध्या मोबाइलची विक्री नसून फक्त रजिस्ट्रेशन सुरू असल्याचा कंपनीचा दावा—————————–

6. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, तपासाबाबत विवेकवादी संघटनांची नाराजी, कोल्हापुरात मॉर्निंग वॉकचं तर पुण्यात निषेध मोर्चाचं आयोजन—————————–

7. मुंबईकरांची टोलमधून तूर्तास सुटका नाहीच, टोल समितीचे कुलकर्णी निवृत्त, पुन्हा नव्यानं टोलचा अभ्यास होण्याची शक्यता—————————

–8. मुंबईत नवीन वाहन खरेदीवर बंदी घाला, प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पालिकेच्या वाहतूक विभागाची शिफारस—————————–

9. 96व्या नाट्यसंमेलनाला ठाण्यात सुरुवात, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा, आज महेश काळेंच्या सूर निरागस हो… सह अनेक कार्यक्रमांची मेजवानी—————————–

10. येवल्यात दोन तोंडी बकऱ्याचा जन्म, बकऱ्याला पाहण्यासाठी भुलेगावातील ग्रामस्थांची गर्दी

Post a Comment

Random Post

 
Top