0

हेडलाईन्स

कोल्हापूर: हातकणंगले इचलकरंजी फाटा इथे दाम्पत्याचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू तर पतीची प्रकृती गंभीर, आत्महत्येचं कारण अस्पष्ट————————
-72 तासांच्या मेगाब्लॉकनंतरही हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, सीएसटी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मुंबईहून वाशी-पनवेल-अंधेरीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या 15-20 मिनिटंउशिराने————————

-वयाच्या पाचव्या वर्षीच पहिलीत प्रवेश देण्याचा सरकारचा निर्णय. यापूर्वी 31 जुलैच्या दिवशी सहा वर्ष पूर्ण करण्याची अट होती.——————-

जेएनयू कॅम्पसमध्ये परतलेल्या उमर खालिदचं विद्यार्थ्यांकडून हिरोप्रमाणे स्वागत, उमर खालीदने आपल्यावरील आरोप फेटाळले, सरकार, मीडिया ट्रायलवरही टीका—————————————————

-कन्हैया कुमार आणि प्रोफेसर गिलानींच्या जामीन अर्जावर आज दिल्लीत सुनावणी, तर दिल्लीत माजी सैनिकांचा जेएनयूच्या निषेधात मोर्चा—————————————————

-जम्मू-काश्मीरच्या पम्पोरमध्ये अतिरेक्यांसोबत जवानांची धुमश्चक्री सुरुच, आतापर्यंतच्या ऑपरेशनमध्ये 5 जवानांना वीरमरण, 1 अतिरेकीही ठार—————————————————

-12 डब्यांच्या लोकलसाठी सुरु झालेला हार्बर रेल्वेवरचा मेगाब्लॉक मध्यरात्री संपला, आजपासून हार्बर मार्गावर 12 डब्यांची लोकल धावण्याची शक्यता—————————————————-

गडचिरोलीत नदीत बोट उलटून 6 जण बुडाल्याची भीती, 16 जणांना वाचवण्यात यश, बेपत्तांमध्ये 3 चिमुरड्यांचा समावेश—————————————————-

हरियाणातील जाट आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता, जाट नेत्यांची राजनाथ सिंहांसोबत बैठक, येत्या अधिवेशनात राज्य सरकार विधेयक आणणार—————————————————


-ओदिशात मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, आपण पंतप्रधान झाल्याचं लोकांना बघवत नाहीये, तर सरकार अस्थिर करण्याचाही विरोधकांचा डाव असल्याचा आरोप—————————————————-

राज्यात पाणीबाणी, मात्र कल्याणमध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी, अधिकाऱ्यांची हलगर्जी, कल्याण-डोंबिवलीत 2 दिवस पाणीटंचाई—————————————————-

मुंबईत 50 वर्षांपूर्वीच्या ट्राम लाईनच्या खुणा, हुतात्मा चौकाजवळ रस्ते खोदकामावेळी ट्राम ट्रॅक आढळला—————————————————

-टेक्नोसॅव्ही यूझर्ससाठी सॅमसंगचं खास गिफ्ट, गॅलेक्सी एस 7 फोन लाँच,सोशल साईट्सवर ग्राहकांची फोनला पसंती

Post a Comment

Random Post

 
Top