जेएनयू प्रकरणात उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर उमर खालिद दिल्लीपोलिसांना शरण, उमर आणि अनिर्बानला आज कोर्टासमोर हजर करणार——————–
अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा व्हावी कोंडी नको, राष्ट्रपतींनी काँग्रेससह विरोधकांना सुनावलं, जेएनयू प्रकरणावर आज राज्यसभेत चर्चा———————-
काश्मीरात चकमक सुरु असताना फुटीरतावाद्यांचा अतिरेक्यांना पाठिंबा, मशिदीतून पाकिस्तानच्या घोषणा, देशासाठी लढणाऱ्या जवानांचा अपमान————————
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आज 4275 घरांची सोडत, सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृहात सोडत निघणार————————-
येशू ख्रिस्त हिंदू होते, बाबाराव सावरकरांच्या पुस्तकातील दाव्यानं खळबळ, 26 फेब्रुवारीला पुस्तकाचं पुन्हा प्रकाशन————————
-नियम धाब्यावर बसून बांधकाम कसं अधिकृत केलं, मुंबई हायकोर्टाची फडणवीसांना चपराक, खाजगी कंपन्यांना अभय दिल्याचा आरोप————————–
सिंचन घोटाळ्याप्रकरणी 7 जणांवर कारवाई, एफए कंस्ट्रक्शनचे 5 भागीदारआणि 2 अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल—————————
आदित्य ठाकरे म्हणजे आयत्या बिळावरचे नागोबा, आशिष शेलार यांचा हल्लाबोल, वांद्र्यातील मैदान सुशोभिकरणाच्या श्रेयावरुन जुंपली—————————–
ओमप्रकाश बकोरियांच्या बदलीला पुणेकरांचा विरोध, भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकमतावर आश्चर्य, 8 वर्षात सातव्यांदा बदली——————————
आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत आज भारताची बांगलादेशशी टक्कर, धोनीच्या सहभागावर प्रश्नचिन्ह कायम
Post a Comment