हेडलाईन्स:
1. समीर भुजबळांच्या अटकेनंतर अजितदादा आणि तटकरेंनी घेतली खडसेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण———————————
2. पवार आणि तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी, विजय पांढरेंचा भाजपवर आरोप, सरकार राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर चालत असल्याची टीका———————————
3. पालिका मुख्याधिकाऱ्याला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये धक्कादायक प्रकार, माजी नगराध्यक्ष अटकेत———————————
4. मुरुडच्या मृत्यू तांडवानंतर पुण्यात पालक आक्रमक, आबेदा महाविद्यालयाच्या संस्थाचलकांची पालकांसोबत आरेरावी कॅमेऱ्यात कैद———————————
5. नागपूरमधल्या युग चांडक हत्या प्रकरणातल्या दोन्ही दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार, खंडणीसाठी केली होती 10 वर्षाच्या युगची हत्या———————————
6. गहाण ठेवलेली जमीन परत मागितल्यानं बीडमध्ये सावकाराची दोन महिलांना अमानुष मारहाण, आरोपींना अटक आणि जामीन———————————
7. बीएमसीच्या अर्थसंकल्पातल्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठीच्या तरतुदीवरुन संभ्रम, 1 कोटींची तरतूद झाल्याचा सेनेचा दावा, तर आयुक्तांचा नकार———————————
8. सियाचिनमध्ये भीषण हिमस्खलनामध्ये 10 जवान बेपत्ता, हवाईदलाच्यामदतीन बचावकार्य युद्धपातळीवर———————————
9. विशाखापट्टणममध्ये आजपासून ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू’, एकाचवेळी दिसणार 52 देशांच्या नौदलाचं सामर्थ———————————
10. सिरियातील भग्नावस्था दर्शवणारा ड्रोन व्हिडिओ व्हायरल, बॉम्बहल्ल्यांमुळे होम्स शहराचं स्मशान शांतता
Post a Comment