हेडलाईन्स:
1. लोकशाहीची हत्या मूकपणे पाहू शकत नाही, अरुणाचलमधील राष्ट्रपती राजवटीवर सुप्रीम कोर्टाची तिखट टिपण्णी———————————–
2. मोदींसह काँग्रेसचीही तिरडी उचलू, हैदराबाद पालिका निवडणुकांच्या प्रचारसभेत अकबरूद्दीन ओवेसींचा घणाघात, वाढत्या लोकसंख्येचंही समर्थन———————————–
3. चंदगडमध्ये मराठी टायगर्स प्रदर्षित करण्यास तहसिलदरांनी परवानगी नाकारली. शिवसेना चित्रपट प्रदर्शित करण्यावर ठाम———————————–
4. एमईपी आणि एक्स्प्रेस वेचे दिवस भरले, टोलबंद करण्यासंदर्भात सकारात्मक अहवाल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचं सूतोवाच———————————–
5. दोन लाखासाठी आईनचं अल्पवयीन मुलीला विकून लग्न लावलं, लातुरातली धक्कादायक घटना———————————–
6. हॉल तिकीट न मिळल्यानं बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नवी मुंबईतल्या कळंबोलीतील घटना, शिक्षण वर्तुळात खळबळ———————————–
7. राजकीय द्वेषातून अशोक चव्हाणांच्या सीबीआय चौकशीचे आदेश, राज्यपालांच्या निर्णयानंतर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, राष्ट्रवादीही विरोधात———————————–
8. सलमान खान हिट अँड रन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी, राज्य सरकारनं केलीय याचिका———————————–
9. अर्ध्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या कैद्यांना सोडून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता, ऐतिहासिक निर्णयाकडे देशाचं लक्ष———————————–
10. ट्वेन्टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड आज दिल्लीत, मधल्या फळीत स्थानासाठी अजिंक्य रहाणे आणि मनिष पांडेमध्ये चुरस
Post a Comment