0

हेडलाईन्स————

१. गुजरातमध्ये एसटी बसला भीषण अपघात, नवसारीजवळ एसटी नदीत कोसळल्यानं 42 प्रवाशांचा मृत्यू, महाराष्ट्रातल्या 6 प्रवाशांचा समावेश—————

2 नेपाळमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 15 जण जखमी, तर तैवानमध्ये भूकंपाचे तीन बळी, बिहारमध्येही हादरे—————

3निवडणुकीतील पराभवामुळे गांधी घराणं संसद रोखून धरतंय, आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल—————–

4सवलतीच्या भूखंडासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय खडसेंना ठाऊकच नाही, खडसेंना डावलत मुख्यमंत्र्यांची थेट मुख्य सचिवांशी चर्चा——————–

5गडकिल्ले आणि समुद्रकिनाऱ्यांवर यापुढं सहली नकोत, शिक्षण विभागाची नवी नियमावली, मुरुडच्या घटनेनंतर उपाय——————–

६. विधीमंडळांच्या निष्क्रियतेमुळेच न्यायालयं विधिमंडळांची कामं करत आहेत, नागपुरात महाविधक्ता श्रीहरी अणे यांचं पुन्हा वादग्रस्त विधान——————–

७. प्राथमिक शिक्षक संघाचं आज नवी मुंबईत अधिवेशन, मुख्यमंत्र्यांसह, शिक्षणमंत्री आणि शरद पवारही उपस्थित राहणार——————–

8विशाखापट्टनममध्ये आज नौसेना करणार शक्तीप्रदर्शन, सशस्त्र युद्धनौकांवर आकर्षक रोषणाई, एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट——————

9टी- 20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात अष्टपैलुंचा भरणा, मुंबईच्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचा संघात समावेश——————

10 शेतकऱ्यांचा कार्याचा ‘एबीपी माझा’कडून यथोचित सन्मान, सकाळी 10 पासून पाहा ‘शेती सन्मान’ लाईव्ह

Post a Comment

Random Post

 
Top