मागेल त्याला शेततळे” योजना
१) शेतकऱ्यांकडे त्याच्या मालकीची कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
२) इनलेट आऊटलेट विरहीत शेततळे आकारमान
20x15x3 मीटर
20x20x3 मीटर
25 x20x3 मीटर
25 x25 x3 मीटर
30x25x3 मीटर
30x30x3 मीटर
३) लाभार्थी निवड
# प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधन्य
४) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविणे
# अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in वर दि. 23/2/2016 राेजी उपलब्ध हाेईल.
# अर्जाचा नमुना (प्रपत्र - 2) download करून घ्यावेत.
# संकेतस्थळ वर अर्जातील माहिती Online भरुन देणे
५) खालील कागदपञे स्कॅन करुन वेबसाईट वर uplod करणे
अ)7/12 उतारा
ब) 8-अ नमुना
क)अात्माहत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला. (तलाठी) ( जर असेल तरच)
ड) दारिद्रय रेषेबाबतचा दाखला (ग्रामसेवक) ( जर असेल तरच)
फ) स्वत:च्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज प्रपत्र-2 scan करुन Upload
६ ) अर्ज प्राप्त झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे पोच पावती घ्यावी.
७ ) अर्ज online करण्याची तारीख
29 फेब्रवारी, 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment