डाळींब पीक व मर रोग-चालु वर्षी संपुर्न महाराष्ट्रात डाळींब पीकावर मर रोगाचे प्रमान खुप जास्त दीसुन येत असल्याचे जानवत आहे हा रोग साधारन सप्टेंबर पासुन वाडन्यास सुरवात झाली व आत्ता या रोगाची लागन खुप मोठ्या प्रमानात सर्वञ जानवत आहे. या मर रोगाचे वैशीष्टम्हनजे साधारन पने झाडात ज्या कारणांमुळे मर येते तसे एक ही कारन बहंतांशी झाडात आडळले नाहीत याचे कारन जानुन घेन्या साठी मी काही मर आलेल्या झडानचे नीरीक्षने व झाडा खालील मातीचे नमुने परीक्षीत करुन पाहीले निरीक्षन व परीक्षनातुन काही बाबी समजल्या( खालील मुद्दे प्रयोगाचे पुर्न अनुमान नाही केवळ सहज लक्षात आलेल्या बाबी आहेत)
निरीक्षनातील मुद्दे
१) ज्या झाडांवर प्रमाना पेक्षा जास्त फळधारना आहे
२)सेंद्रीय खताचा वापर कमी असनाय्रा ठीकानी
३)जमीनीत अनेहमीत ओलावा
४) बहाराचे घाईचे नीयोजनमाती परीक्षनाचे मुद्दे१) पालाश जवळ जवळ ५०० पेक्षा जास्त२) स्फुरद व गंदक अती कमी३) मातीचा सामु ७.८ पेक्षा जास्त४) कमी सामु अलनारे अन्न घटक सर्वञ कमी ते साधारनअसाच काहीसा प्रकार काही वर्षा़ंपुर्वी कडुलींबात दीसुन आला होता़़-
किशोर सुर्यवंशी (९६२३०९३३५८)
Post a Comment