0

बंगळुरु, दि. ७ -उलसूर तलावाबाहेर हजारो मृत्युमुखी मासे आढळले आहेत. उलसूर शहराच्या प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदुषणामुळे हे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज सकाळी स्थानिकांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघकीस आला. गटाराचंपाणी या तलावात मिसळले जात असल्याने मासे मृत्यूमुखी पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Post a Comment

Random Post

 
Top