✡✡हेडलाईन्स:✡✡
✡शिर्डीहून अहमदाबादला परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, खाजगी ट्रॅव्हल बस उलटल्यानं अपघात, 2 ठार 26 जखमी
————————————–
✡1. एकनाथ खडसेप्रकरणी अण्णा हजारे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्रलिहिणार, अंजली दमानियांची माहिती, आजपासून दमानियांचं उपोषण
————————————–
✡2. मुख्यमंत्री फडणवीस कौशल्य विकास बैठकीसाठी आज दिल्लीत, बैठकीत खडसेंच्या विषयावर चर्चा होते का? यावर असणार लक्ष
————————————–
✡3. आशिष खेतान यांच्या तालावर सीबीआय काम करतं, सनातन संस्थेचा गंभीर आरोप, दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये साधकांच्या घरी सीबीआयचे छापे
————————————–
✡4. संगमनेरमधील कौमार्य प्रकरणावर अखेर पडदा, पीडित मुलीची मुलासोबत नांदण्याची तयारी, जातपंचांना मुठमाती देण्याचाही निर्धार
————————————–
✡5. गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाचा निकाल आज येण्याची शक्यता, नरेंद्र मोदींवर माजी काँग्रेस खासदाराच्या पत्नीचे गंभीर आरोप
————————————–
✡6. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या चर्चेला उधाण, सोनिया गांधींचं सूचक मौन, पक्षसंघटनेत मोठ्या बदलाचे संकेत
————————————–
✡7. 3 वेळा तलाख शब्द उच्चारून घटस्फोट देण्याच्या पद्धतीविरोधात मुस्लिम एकवटले, 50 हजार मुस्लिमांची न्यायालयात जनहित याचिका, अनेक राज्यात स्वाक्षरी मोहिम
————————————–
✡8. अभिनेते रझाक खान यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू, अनेक विनोदी भूमिका अविस्मरणीय
————————————–
✡9. गुजरातच्या गीर जंगलात सिंहाचं अनोखं चित्र कॅमेऱ्यात कैद, एकाच वेळी पाणी पिण्यासाठी 8 सिंहाची फॅमिली ट्रीप
————————————–
✡10. एबीपी माझाच्या वेबसाईटचा नवा विक्रम, महिन्याला तीन कोटी प्रेक्षकांची पसंती, जगभरातून विश्वासार्ह बातम्या आणि अपडेट्ससाठी माझावर शिक्कामोर्तब
Ⓜ महाराष्ट्र माझा ♏
आपणास ताज्या घडामोडी, कृषिवार्ता, आजचा बाजारभाव, हवामान विशेष, महाराष्ट्र शासन , आँनलाईन सातबारा तसेच " महाराष्ट्र विशेष" व शासकीय सेवा व सुविधा
अधिक जलद स्पीड व वापरण्यास सुलभ व आकर्षक असे Ⓜमहाराष्ट्र माझा♏हे ॲप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हवेच.....
खाली दिलेल्या लिंक वरती किल्क करुण महाराष्ट्र माझा हे ॲप डाऊनलोड करा..
https://play.google.com/store/apps/details?id=com.ajanale.nagari
किंवा आम्हाला तुम्ही फेसबुक वरती ही लाईक करु शकता...👇🏻 खाली दिलेल्या दोनीही ही लिंक वरती किल्क करा....
1⃣ https://m.facebook.com/Bhushan-Yelpale-1731344823818742/
2⃣ https://m.facebook.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-941052519309513/
♻ताज्या बातम्याच्या खजिना मिळवा कुठेही,केव्हाही फक्त एका किल्क वर👇🏻खाली दिलेल्या लिंक वरती किल्क वरुन ॲप डाऊनलोड करा..https://play.google.com/store/apps/details?id=com.ajanale.nagari🔹किंवा फेसबुक वरती महाराष्ट्र माझा पेज लाईक करा...📞संपर्क : भुषण येलपले ७७०९४०६४९६, ७७०९४०६४९७,७२१९३२९००४, ७२१९३२९००५.
महाराष्ट्र माझाच्या व्हाट्सॲप वरती ॲड होण्यासाठी आपला नंबर ७७०९४०६४९६ ह्या नंबरवरती पाठवावा.
Post a Comment