0

हेडलाईन्स:

1. सियाचीनमध्ये मृत्यूला चकवा देणाऱ्या हनुमंतप्पासाठी देशभर प्रार्थना, 9 जण शहीद, सुनील सूर्यवंशींचं पार्थिव आज साताऱ्यात येणार———————————-

2. सिद्धीविनायक मंदीर, बीएआरसी, नेव्हल बेसवरही डोळा होता, सुनावणीत हेडलीचा गौप्यस्फोट, आयएसआयचा अतिरेक्यांना पाठिंबा———————————

-3. संविधानाचं पावित्र्य कायम राखा, राष्ट्रपतींचं सर्व राज्यपालांना आवाहन, अरूणाचलमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूचक वक्तव्य———————————-

4. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचा परवाना रद्द होणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती———————————-

5. चिक्की घोटाळ्याची निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा, मुंबई उच्चन्यायालयाचे राज्य सरकारला आदेश———————————-

6. ईडीच्या धाडी आणि कारवाई राजकीय द्वेषातून, अमेरिकेहून परतल्यावर भुजबळांचं वक्तव्य, चौकशीनंतर पंकज भुजबळांची सुटका———————————-

7. मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, राज्य सरकारची भूमिका, कोर्टाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष———————————

-8. चाहत्याला मारलेली थप्पड गोविंदाला महागात, 5 लाखाच्या दंडासह माफीही मागणार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं हिरोगिरी उतरली———————————-

9. काळवीट आणि हिट अँड रनचा आरोपी सलमानचं ज्ञानदान, गोंदियात पटेलांच्या शाळेत जंगी कार्यक्रम, लग्नाच्या गुगलीवर मात्र सूचक मौन———————————-

10. भारताचा अंडर 19 संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत; श्रीलंकेचा 97 धावांनी उडवला धुव्वा, सिनियर्सनी मात्र लंकेसमोर नांगी टाकली

Post a Comment

Random Post

 
Top