हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सानपाडा स्थानकापुढे लोकल ठप्प————————————-
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात राज्य सीआयडीची कारवाई, आकृती बिल्डर्सचे मालक विमल शहा अटकेत————————————
-26/11 मुंबई हल्ला प्रकरण: डेव्हिड हेडलीचा साक्षीचा दुसरा दिवस,विशेष मोक्का कोर्टात हेडलीची साक्ष सुरु————————————
-हेडलाईन्स:
1. मोक्का कोर्टातील हेडलीच्या साक्षीनं पाकची चिरफाड, हाफीज सईदसह आयएसआयचा मुंबई हल्ल्याच्या कटात हात, हेडली आजही साक्ष नोंदवणार————————————
-2. .मुंबईच्या उड्डाणपुलाखालचे पार्किंग तातडीनं बंद करा, मुंबई पालिका आणि एमएसआरडीसीला हायकोर्टाचे आदेश, दहशतवादी हल्ल्याची भीती————————————-
3. सीयाचीनमध्ये बर्फाखाली गाडलेल्या 10 जवानांपैकी एका जवानाला जिवंत बाहेर काढलं, 5 जवानांचे मृतदेह मिळाल्याची लष्कराची माहिती————————————-
4. स्वस्तात शासकीय जमीन देण्याच्या प्रथेला लागणार चाप, हेमामालिनी भूखंड प्रकरणानंतर सरकारचा निर्णय, आज मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता————————————
-5. छगन भुजबळ आज भारतात परतणार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता, तर आज पंकज भुजबळांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश————————————-
6. 15 वर्षे सत्ता भोगलेल्यांची संपत्ती थक्क करणारी, पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना टोला, तर कोकणातल्या काँग्रेस नेत्यांवरही प्रहार————————————-
7. बेळगावच्या मुद्यासाठी कुणी पुरस्कार परत केल्याचं ऐकलं नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, सिमावासियांसाठी शिवसेना लढत राहणार असल्याचंही विधान————————————-
8. चमत्कार करुन सोन्याची माळ काढून देणाऱ्यांना तुरुंगात टाका, काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक, गुरुवानंदांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला माळ दिली————————————
-9. एबीपी माझाच्या ट्विटर अकाऊंटनं गाठलं नवं शिखर, फॉलोअर्सची संख्याएक लाखावर, जगभरातल्या बातम्यांसाठी माझाच्या ट्विटर अकाऊंटला पसंती————————————
-10. उर्दू शायर आणि कवी निदा फाजली यांचं निधन, माणसाच्या घनघोर दु:खांना शब्दरुपी अर्थ देणारा शायर काळाच्या पडद्याआड
Post a Comment