0

हेडलाईन्स

शेतीत नव्या उपक्रमाचे अंकुर रुजवणाऱ्या नऊ रत्नांचा माझाकडून गौरव, जलतज्ञ राजेंद्र सिंहांसह नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंच्या उपस्थितीत सोहळा———–

कोल्हापुरातून टोल अखेर कायमचा बंद, मुख्य रस्त्यावरील टोलबूथ हटवले, आजमुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात होणार सत्कार———–

दोन्ही पाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर डीएलएफनं मिहानमध्ये काम सुरु केलं, नागपूरमध्ये नितीन गडकरींचं धक्कादायक विधान———–

मंत्र्याकडूनच वाहतुकीचे नियम धाब्यावर, सोलापुरात चंद्रकांत पाटलांचा फॅन्सी नंबरच्या गाडीचा वापर, दंडवसुली बाबत प्रश्नचिन्ह———–

वाहन चालकाला लुटताना टेंभुर्णीच्या शहर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक, विजय कोकाटेला न्यायालयाकडून 9 फेब्रुवारीपर्य़ंत पोलीस कोठडी———–

कंपन्यांच्या हितासाठी सरकारकडून हेल्मेटसक्ती, राज ठाकरेंचा शिवसेनेवरआरोप, तर पुण्यात हेल्मेटविरोधात सर्वपक्षीयांचं आंदोलन———–

समीर भुजबळानंतर आता पंकज भुजबळांच्या अडचणीत भर; ईडीकडून पासपोर्ट जप्त, चौकशीही होण्याची शक्यता———–

शनी चौथऱ्याच्या प्रवेशाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; महिला आंदोलक आणि शनी संस्थानची बैठक निष्फळ———–

मुंबईतल्या विक्रोळीत सिलेंडरचा भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील तिघांचा जळून मृत्यू, एक महिला आणि लहान मुलाचा समावेश———–

पाकिस्तान दौऱ्यात मोदी दाऊदला भेटले, सपा नेते आझम खान यांचं वक्तव्य, मोदींनी सांगितलं तर पुरावे देण्याचाही दावा

Post a Comment

Random Post

 
Top