आजपासून#SSCच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनीवर्षभर मेहनत घेऊन अभ्यासकेलाच असणार. तेव्हा या सर्व मेहनतीचे चीज करण्याचा आजचा दिवस. कोणतेही दडपण न घेता शांत मनाने पेपर सोडवा. तुम्ही यशस्वीहोणारच.अजनाळे नगरी न्यूज टिम कडून मनःपूर्वक शुभेच्छा! 0 photo 08:37 A+ A- Print Email
Post a Comment